तालुका

हुतात्मा भाई कोतवाल स्मृतिदिना निमित्त छत्रपती शिवाजी चौक ते पंचायत समिती दरम्यान नाभिक समाज बाधवांकडून रॅलीचे आयोजन

 

योगेश कडू – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड: 02 जानेवारी 2024 रोजी महाड तालुक्यातील नाभिक समाज बाधवांकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,

यावेळी नाभिक समाज रायगड जिल्हा अध्यक्ष दिनेश मोरे, महाड तालुका अध्यक्ष संतोष जाधव, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पंचायत समिती प्रतिनिधी साबळे, पंचायत समिती प्रतिनिधी आशुतोष साळुंखे, खजिनदार राजेश पांडे, सदस्य राजेंद्र राऊत, विश्वनाथ चव्हाण, किरण घाडगे, बापू घाडगे, राजेंद्र दिवेकर, राकेश सकपाळ, सदस्य विजय साळुंखे, हिशोब तपासणीस गणेश पांडे, विभागीय अध्यक्ष अनंत जाधव, श्रीधर पांडे, उत्तम हुलालकर, दिनेश मोरे, मा. अध्यक्ष गीता यादव, सायली यादव, संगीता पांडे, उज्ज्वला साळुंखे, दिपाली सकपाळ, रश्मी पवार, सलून अध्यक्ष- उल्हास कडू, गणेश यादव, दिपक साळुंखे, दत्ताराम घाडगे, राजन पांडे, प्रजेश गायकवाड, मधूकर खराडे, योगेश साळुंखे, मंगेश पांडे, मा. अध्यक्ष विन्हेरे संतोष खराडे, सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!