रायगड जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 43.38 मि.मी. पावसाची झाली नोंद
राज जाधव – शहर जिल्हा प्रतिनिधी रायगड
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 43.38 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूणसरासरी 3358=.73 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे–
अलिबाग– 65.00 मि.मी., पेण– 58.00 मि.मी., मुरुड– 25.00 मि.मी., पनवेल– 46.20 मि.मी., उरण-17.00 मि.मी., कर्जत– 35 .80 मि.मी., खालापूर– 72.00 मि.मी., माणगाव– 38.00 मि.मी., रोहा– 23.00 मि.मी., सुधागड-14.00 मि.मी., तळा-41.00 मि.मी., महाड– 31.00 मि.मी., पोलादपूर-74.00 मि.मी, म्हसळा– 43.00 मि.मी., श्रीवर्धन-41.00 मि.मी., माथेरान– 7 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 694मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 43.38 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 104.43 टक्के इतकी आहे.



