तालुका
शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ते यांनी केला शिवसेनेत प्रवेश
स्वप्नील ढवण – उपसंपादक महाराष्ट्र राज्य
पोलादपूर मधील आड गावातील शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर शिवसेनेत माणगाव, महाड आणि पोलादपूर चे आमदार माननीय श्री. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थित प्रवेश केला, सदर पक्षच्या वेळी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.



