तालुका

मौजे मूर येथे सामाजिक सभागृह आणि अंतर्गत रस्ता करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

माणगाव : दि ४ महाड विधानसभा मतदारसंघ माणगाव तालुक्यातील मौजे मुर यथे विवीध कामाचा शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी युवासेना महाड विधानसभा प्रमुख वैभव मोरे, युवासेना तालुकाप्रमुख राजेश कदम, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख सज्जाद गोडमे, विभागप्रमुख जगदीश भोकरे, युवा उद्योजक अनिकेत घोसाळकर, उपविभागप्रमुख मंगेश कदम, युवासेना विभागप्रमुख शैलेश महाडिक, युवासेना उपविभागप्रमुख केतन बामणोलकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, युवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!