आरोग्य व शिक्षण

प्रतिक जुईकर हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत १७७ वा

बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग

आगरीकोळी भूमिपुत्र समाजाला आणि रायगड जिल्ह्याला मिळाला पहिला IAS अधिकारी, प्रतीक चंद्रशेखर जुईकर कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक चंद्रशेखर जुईकर, मुळगाव चौकीचा पाडा, शहाबाज, अलिबाग ह्यांच्या सुपुत्राने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत १७७ वा क्रमांक पटकावून उत्तुंग यश संपादन केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वच ठिकाणाहून मन:पूर्वकअभिनंदन व कौतुक होत आहे, त्यांची जिद्द व मेहनत युवा पिढीसाठी निश्चितच अनुकरणीय व प्रेरणादायी आहे. त्त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!