आरोग्य व शिक्षण
नवराष्ट्र सन्मान सोहळा अलिबाग अलिबाग येथे संपन्न
डॉ. अनंत खराडे यांना मानाचा 'नवराष्ट्र सन्मान सोहळा २०२६' पुरस्कार प्रदान

बंटी पाटील शहर जिल्हा प्रतिनिधी रायगड
अलिबाग : अलिबाग येथील आरसीएफ कॉलनी येथे 21 ऑगस्ट रोजी सकाळी नवराष्ट्र सन्मान सोहळा २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक, शैक्षणिक आणि युवा वर्गात अखंडितपणे कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनंत खराडे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मानाचा ‘नवराष्ट्र सन्मान सोहळा २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.



