आरोग्य व शिक्षण

जय हिंद फाउंडेशन बिरवाडी यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिरवाडी शाळेय वास्तूचे वाटप

 

अमित शेळके – ग्रामीण प्रतिनिधी बिरवाडी – महाड

बिरवाडी : 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जय हिंद फाउंडेशन बिरवाडी यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिरवाडी येथे संस्थापक निखिल नंदकुमार गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेय वास्तूचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी राहुल उत्तम गुरव, अक्षय रवींद्र गुरव, राज ओमप्रकाश गुरव, रोहीत उत्तम गुरव, समर्थ पांडुरंग गायकवाड, मुख्याध्यापक रामचंद्र दगडू शिर्के, केंद्र समन्वयक मंगेश कोलवडकर, शिक्षिका मनिषा पवनारकर, शिक्षक प्रदीप आव्हाड, शिक्षिका विजया कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!