तालुका
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निम्मित तळा येथील कलाकाराने साकारली रांगोळी
सूरज पुरारकर – तालुका प्रतिनिधी तळा
तळा तालुक्यातील यश सुभाष शिरसागर या कलाकाराने माननीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिना निम्मित बाळासाहेब ठाकरे यांची रांगोळी काढून श्रद्धांजली वाहिली ही रांगोळी काढण्यासाठी त्याला तीन तास लागले. यश शिरसागर यांच्या वडिलांचा फार पूर्वीपासून गणपती कारखाना आहे, त्यामुळे घरातच कला आसल्याने यश शिरसगर याने लहान पान पासूनच कला आत्मसात केली होती, त्याला या कलेचे बाळकडू त्याच्या वडिलांकडूनच मिळालेले आहे. हि रांगोळी पाहून तळा वासीयांकडून खूप कौतुक होत आहे.




