तालुका

सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून तळा तालुक्यातील ११३ अंगणवाडी मध्ये उपयुक्त वस्तूंचा वाटप

सुरज पुरारकर – तालुका प्रतिनिधी तळा

सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून तळा तालुक्यातील ११३ अंगणवाडी मध्ये उपयुक्त वस्तूंचा वाटप करण्यात आले, यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषदेच्या महिलाव बालकल्याण सभापती गीता उत्तम जाधव, तळा पंचायत समिती सभापती अक्षरा सचिन कदम, उपसभापती गणेश वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य बबन चाचले, पंचायत समिती सदस्य देवकी लासे, तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष नाना भौड, नगरसेवकचंद्रकांत रोडे, युवक अध्यक्ष नागेश लोखंडे, महिला अध्यक्ष जान्हवी शिंदे, तहसीलदार अन्नाप्पा कनशेट्टी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ओमासे, BDO श्राठोड, ICDS प्रकल्प अधिकारी वंदना शिंदे, सर्व अंगणवाडी सेविका व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!