वानास्ते केळशी संगम बस थांबा उदघाटन समारंभ संपन्न
तांबडी येथे सामाजिक सभागृह व रस्ताचा उदघाटन समारंभ / संपुर्ण तांबडी ग्रामस्थ व महिला मंडळचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक
तळा : वानास्ते केळशी संगम बस थांबा आणि तांबडी येथे सामाजिक सभागृह व रस्ताचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी संपुर्ण तांबडी ग्रामस्थ व महिला मंडळनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी शिवसेना दक्षिण रायगड संपर्क प्रमुख अरुण चालके, दक्षिण रायगड प्रमुख प्रमोद घोसाळकर, दक्षिण रायगड महिला जिल्हा प्रमुख निलीमा ताई घोसाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख विपुलजी उभारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख भास्कर गोळे, जिल्हा कोअर कमिटी लिलाधर खातु, तालुका प्रमुख, प्रदुम्नशेट ठसाळ, शहर प्रमुख राकेश शेट वडके, संपर्क प्रमुख ॲड चेतन चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख अनंत खराडे, नगरसेवक नरेश सुर्वे, नगरसेवक सिराज खाचे, सरपंच रघुनाथ वाघरे, रमेश तांदळेकर, संदीप दळवी, दिपक चिंचाळकर, संतोष वाघरे, चांडिवकर मामा, बंडया महाडकर व इतर पदाधिकारी, तांबडी अध्यक्ष उत्तम पोटळे, उपाध्यक्ष अजय चोरगे, उपसरपंच सुहानी भौड, रमेश सुद, सुनिल भौड, महिला अध्यक्षा ग्रामस्थ महिला मंडळ मुंबई मंडळ व युवक मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



