आरोग्य व शिक्षण
स्व. माणिकराव जगतात यांचा जयंती निमीत्त महाड नगर परिषद शाळा न.५ येथे विद्यार्थाना शाळेय वस्तूंचे वाटप
सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
स्व.माणिकराव जगतात यांचा जयंती निमीत्त महाड नगर परिषद शाळा न.५ येथे विद्यार्थाना शाळेय वस्तूंचे वाटप मा. नगरसेवक प्रमोद महाडिक, कायकर्ते प्रवीण चांदोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
अतिशय सुंदर असा उपक्रम राबवून स्व.माणिकराव जगतात ( आबा) यांच्या विचारांना पुढे नेण्याचं काम हे त्यांचा हातून होतय ह्याचा आनंद आहे.



