तालुका

महाड शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेची महिला आघाडी जोरात

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

 

महाड : आमदार भरतशेठ गोगावले यांच्या आदेशाने आणि कोमल गोगावले, महिला शहर संघटक विद्या देसाई यांच्या नेतृत्वाखाली शहरातील महिलांकडे पक्ष वाढीसाठी जिम्मेदारी देत पदांचे केले वाटप.

यावेळी महाड शहरातील नगरसेवक, शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते.

यावेळी महिलांनी आमदार गोगावले यांना आपण द्याल ती जिम्मेदारी आम्ही पक्ष वाढीसाठी नक्कीच एकत्र येऊन संघटना वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले,

यावेळी महाड मोहल्यातील आणि शहरातील महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!