ब्रेकिंग
महाड तालुक्यात दुर्दैवी घटना | रेल्वे ची ठोकर लागून इसमाचा मृत्यू
अभिजीत ढाणीपकर – शहर प्रतिनिधी महाड
महाड :- दि. ६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७:२५ वाजताच्या सुमारास मौजे दासगाव गावच्या हद्दीत रेल्वे किलो मीटर स्टोन नं ५०/०१ व५०/२ चे बाजूस चालत जात असताना त्यास मुंबई बाजूकडे जाणारी अप डी आर एन हिची ७:२५ वाजता ठोकर लागून अपघात झाल्याने सदर अपघात त्याचा मृत्यू झाला असून आकस्मित मृत्यू म्हणून र जी नं व कलम ११/२०२२ सीआरपीसी १७४ नुसार दाखल करण्यात आला असून अज्ञात इसम असून मृत्यूचे कारण रेल्वे कटिंग आहे सदर तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाय एस म्हसकर व पोना/२२८० बोटे करीत आहेत.



