तालुका
महाड नगर परिषद शाळा क्र. ५ मधिल १ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना शाळेय वस्तूंचे वाटप

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : 18 जुन रोजी महाड मधिल डॉ. वैभव धारप, डॉ. आशिष तळेकर, अमोद कळमकर, नितेश (भाई ) गोळे, मिलिंद विळेकर आणि प्रविण चांदोरकर या दानशूर व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज महाड नगर परिषद शाळा क्र. ५ मधिल १ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी छत्री आणि दप्तर यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळा क्र. ५ मधील शिक्षक वर्ग आणि विध्यार्थी उपस्थित होते.



