तालुका

भीमसैनिकांनी मानले नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमदार भरतशेठ गोगावले यांचे जाहीर आभार

स्वप्नील ढवण – उपसंपादक

महाड येथील चवदार तळ्याचे सुशोभिकरण करण्यास माननीय श्री. आमदार भरतशेठ गोगावले आणि माननीय नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभल्या बद्दल भीम सैनिकांच्या वतीने आणि विविध भीमसंघटनांच्या वतीने मंत्री एकनाथ शिंदे व  आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शिवनेरी या निवासस्थानी यथोचित सत्कार करून अगदी मनापासून चवदार तळे स्वच्छ करण्यास केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!