जिल्हा
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वरळी परिसरातील विविध कामांचे भूमीपूजन
प्रतीक पलंगे – जिल्हा प्रतिनिधी रायगड
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वरळी परिसरातील विविध कामांचे भूमीपूजन करण्यात आले. मुंबईत विविध यंत्रणां मार्फत सुरू असलेली विकास आणि पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले.



