महाराष्ट्र
वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन महाड डेपो मधील एसटी कर्मचारी बांधवांना पाठींबा
संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग
एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झालेत.

राज्याच्या प्रत्येक गावाला जोडणाऱ्या एसटीला ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असणाऱ्या एसटीला साथ देण्यासाठी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ( WMO ) कडून आंदोलनाला बसलेल्या कर्मचारी बांधवांना पाठींबा देण्यात आला.

