जिल्हा

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 63.01 मि.मी.पावसाची झाली नोंद

 

मिलिंद पवार – ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी रायगड 

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 63.01 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-

अलिबाग- 47.04 मि.मी., पनवेल- 62.09 मि.मी., कर्जत- 55.04 मि.मी., खालापूर- 56.06, उरण- 57.08 मि.मी., सुधागड- 71.09 मि.मी., पेण- 67.07 मि.मी., महाड- 81.04 मि.मी. माणगाव- 57.00 मि.मी., रोहा- 65.07 मि.मी., पोलादपूर- 68.09 मि.मी, मुरुड- 48.04 मि.मी., श्रीवर्धन- 64.05 मि.मी., म्हसळा- 67.02 मि.मी., तळा- 94.02 मि.मी.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!