तालुका

लोणेरे उसरघर येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न

 

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड 

महाड : महाड विधानसभा मतदारसंघ माणगाव तालुका लोणेरे ग्रामपंचायत मधील उसळघर या गावाची राष्ट्रीय ग्रामीण जल जीवन मिशन अंतर्गत कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ दि. 3 जानेवारी रोजी उसरघर ग्रामस्थ आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत तसेच जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, युवा जिल्हाधिकारी, विभागातील शिवसेना युवा सेनेची आजी माझी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थिती करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!