जिल्हा
रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक पदी सोमनाथ घार्गे (भापोसे) यांची नियुक्ती
विशाल मोहिते – उपजिल्हा प्रतिनिधी
रायगड जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (भापोसे) यांनी दि: १५ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक अशोक दुधे (भापोसे) यांचेकडून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला, रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे हार्दिक स्वागत.



