ब्रेकिंग

देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट, अनेकांची प्रकृती चिंताजनक

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक 

सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. देवीच्या मिरवणुकीत डीजेसाठी आणलेल्या जनरेटरचा स्फोट झाला. या स्फोटात 15 हून अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!