शहर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नागोठणे शहर अध्यक्ष पदी बाळासाहेब टक्के यांची निवड
लहू लुस्ते – ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नागोठणे शहर अध्यक्ष पदी बाळासाहेब टक्के यांची निवड करण्यात आली आहे, त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना व शुभेच्छा देताना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा सचिव डॉ. अनंत खराडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते दिलीपभाई टक्के, कार्यकर्ते दिलीप जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोरेगांव विभागीय उपाध्यक्ष विलास वसंत यादव, आदि मान्यवर उपस्थित होते.



