तालुका
डॉ. अनंत खराडे यांनी वाढदिवसानिम्मित विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्यांचे वाटत
सुरज पुरारकर – तालुका प्रतिनिधी तळा
तळा: राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा सचिव तथा रायगड जिल्हा नाभिक तरूण संघाचे सचिव आणि ए. एस. मराठी न्युज या वेब चैनल संपादक मा. श्री. डॉ. अनंत वामन खराडे यांनी आपल्या वाढदिवसा निम्मित रा. जि. प. शाळा बहुलेवाडी येथील विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्यांचे वाटत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रा. जि. प. गट गोरेगांव विभागीय उपाध्यक्ष विलास वसंत यादव, शाळेचे मुख्याध्यापक गोसावी सर, खताल सर, प्रेम खराडे, शंतनु खराडे, आदि मान्यवर उपस्थित होते.



