तालुका

नगराध्यक्ष स्नेहल जगताप/ कामात यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची घेतली भेट

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाड नगरपरिषदेला दिला विकास निधी

राकेश देशमुख – ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी रायगड

महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाड नगरपरिषदेला विकास निधी दिला, त्यांच्या मुंबई येथील रॉयल स्टोन या निवासस्थानी जाऊन नगराध्यक्ष महाड नगरपरिषद/ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव  स्नेहल जगताप – कामात यांनी भेट घेतली व आभार व्यक्त केले.

यावेळी महाड–पोलादपुर–माणगाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विधानसभा मतदार संघांचे नेते, रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष, रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, महाड M.I.D.C कामगार उत्कर्ष सभेचे उपाध्यक्ष हनुमंत (नानासाहेब) जगताप, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश कातकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!