तालुका

कुंभेशिवथर सह्याद्री वाडी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड

महाड : कुंभेशिवथर सह्याद्री वाडी येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

भाऊ कचरे, भाऊ विठ्ठल कचरे, बाबाजी कचरे, संतोष कचरे, पप्पाजी कचरे, बाबू कचरे, संतोष कोंडीबा कचरे, बबन कचरे, अनिल कचरे, बाळकृष्ण कचरे आणि मोहन कोंडीबा कचरे यांनी काँग्रेसला अखेरचा रामराम करत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी प्रवेश कर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की अनेक वर्ष काँग्रेस पक्षात राहून आमच्या गावाचा कोणत्याही प्रकारची विकास कामे न झाल्यामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे सांगितले.

या वेळी भागातील शिवसेनेचे विभाग प्रमुख लक्ष्मण भोसले, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!