इंदापूर येथे शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठया उस्तवात साजरी
डॉ. अनंत खराडे - मुख्य संपादक
माणगाव : इंदापूर येथे शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठया उस्तवात साजरी करण्यात आली. संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

इंदापूर विभागातील संपूर्ण नाभिक बांधव या दिवशी एकत्र येतात, दरवर्षी पुण्यतिथी निमित्त पूजा करण्यात येते, दरवर्षी चांगल्या गुणांनी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांनचे यावेळी गुणगौरव करून करण्यात येते, व शालेय वस्तूंचे देखीलवाटप करण्यात आले, इंदापूर ग्रामपंचायतमध्ये हुतात्मा विर भाई कोतवाल यांचा तेलचित्र (फोटो) लावण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगने, इंदापूर ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, रायगड जिल्हा नाभिक तरूण संघाचे सचिव तथा इंदापूर विभाग अध्यक्ष डॉ. अनंत खराडे, विभाग सचिव अभिजित कदम, शहर अध्यक्ष निशात चव्हाण, शहर सचिव चेतन मोहिते, दिपक चव्हाण, विजय भोसले, मगेश जाधव, बाला भोसले, सतोष भोसले, निलेश भोसले, सजय भोसले, आपा भोसले, विवेक पाडे, भरत जाधव, हरेश जाधव, वसत जाधव, सचिन जाधव, कमलेश शिदे, आत्मराम शिदे, गणेश भोसले, चदकात शिंदे, अनिलजाधव, मोहन जाधव, गणेश जाधव, दिलखुश जाधव, विजय जाधव, सजय जाधव, कृष्ण भोसले, धोडु भोसले, विलास भोसले, सैदाने, भोसले, सुमित भोसले, सुनिल भोसले, सुधिर भोसले, निलेश भोसले, महिला मंडळ तसेच आदि मान्यवर उपस्थित होते.



