तालुका
नाना जगताप यांच्या हस्ते पखवाज महोत्सवाचे उदघाटन
सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड
लोकविकास सामाजिक संस्था (रजि) आयोजित कोकण विभागीय पखवाज वादक स्पर्धेचे उदघाटन लोकविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हनुमंत (नानासाहेब) जगताप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
यावेळी व्यासपीठावर ह.भ.प प्रशांत पानसरे महाराज, कोमसाप चे जिल्हा अध्यक्ष सुधीरभाई शेठ, राजुशेठ कोरपे, सुदेशभाऊ कलमकरव मान्यवर परीक्षक उपस्थित होते.



