तालुका

शारदा आई सेवा भावीसंस्थे मार्फत बिरवाडी मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

 

मिलिंद पवार / ग्रामीण प्रतिनिधी बिरवाडी

बिरवाडी : 26 एप्रिल रोजी शारदा आई सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने संस्था अध्यक्ष ह.भ.प. गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र आकाश यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

त्यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज काळीजकर, आदर्श गाव ग्रुप ग्रामपंचायत पारमाची सरपंच अनिल भाऊ मालुसरे, सरपंच सुभाष शेठ मालुसरे, शाम जाधव, पांडुरंग कदम व सर्व रक्तदान दाते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!