तालुका

AS मराठी NEWS चा 2024 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

मनोज काळीजकर, संजय देशमुख, चैतन्य म्हामुणकर, यशवंत खराडे आणि संदेश शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

 

सतिश मेहता – तालुका प्रतिनिधी महाड

महाड : AS मराठी NEWS चा 2024 दिनदर्शिका प्रकाशन सोहळा बुधवार दी. 10 जानेवारी 2024 रोजी महाड येथील शासकीय विश्राम येथे प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत आणि AS मराठी NEWS आपली संस्कृती ! आपला अभिमान या डिजिटल चैनलचे मुख्य संपादक डॉ. अनंत खराडे आणि मुख्य व्यवस्थापकीय संपादक सागर पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार मोठ्या उत्सवात पडला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील ढवण आणि जाधव मॅडम यांनी केले.

या वेळी माजी. रायगड जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, माजी सरपंच नडगाव तर्फे बिरवाडी संजय देशमुख, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खरवली – काळीज चैतन्य ( बाबुदादा ) म्हामुणकर, नाभिक तरुण संघ विश्वस्त यशवंत खराडे, एस. एस. लँड कंट्रक्शन अँड डेव्हलपर्स ओनर – संदेश शिर्के, माजी सरपंच साई ग्रामपंचायत / उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माणगाव तालुका हुसेन भाई राहटविलकर, भोनकर ट्रान्सपोर्ट ओनर – शैलेश भोनकर, शिवसेना शाखाप्रमुख नडगाव गितेश बारणे, शिवसेना संपर्कप्रमुख जिल्हा परिषद गट वरंध लक्ष्मण भोसले, शिवसेना विभाग प्रमुख वरंध गोपीनाथ सावंत, उपाध्यक्ष नाभिक तरुण संघ बिरवाडी सतीश बडे, AS मराठी NEWS या डिजिटल चैनलचे उपसंपादक महाराष्ट्र राज्य स्वप्नील ढवण, सहसंपादक महाराष्ट्र राज्य अभिजीत ढाणिपकर, संपादक कोकण विभाग संदेश सोपान चौधरी, उपसंपादक कोकण विभाग विशाल मोहिते, जिल्हा प्रतिनिधी रायगड सचिन चांदोरकर, तालुका प्रतिनिधी पोलादपूर समीर पवार, तालुका प्रतिनिधी महाड सतिश मेहता, शहर प्रतिनिधी महाड योगेश कडू, उपशहर प्रतिनिधी महाड निलेश जागडे, ग्रामीण प्रतिनिधी महाड रुपेश चव्हाण, ग्रामीण प्रतिनिधी बिरवाडी अमित शेळके, ग्रामीण प्रतिनिधी महाड संदिप टापरे, ग्रामीण प्रतिनिधी महाड निलेश शिंदे आणि ग्रामीण प्रतिनिधी पाचाड अमिर जाधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!