तालुका
जैन समाज ग्रूप यांच्या कडून व कृष्णा महाडिक यांच्या मार्फत चरई गवळवाडी आदिवासी वाडी येथे ब्लँकेट वाटप
सुरज पूरारकर – तालुका प्रतिनिधी तळा
दि. १८ डिसेंबर रोजी चरई गवळवाडी आदिवासी वाडी येथे जैन समाज संकेत ग्रुप गोरेगाव मुंबई यांच्या कडून व कृष्णा महाडिक या मार्फत ब्लँकेट वाटप करण्यात आले, यावेळी अभिनव ज्ञान मंदिर उसर हायस्कूलचे मुख्याध्यापक दुधाळ सर, सुर्वे सर, लाड सर, कल्याणी वाजे, सचिन ढोले, अंगणवाडी सेविका पवार, गावचे अध्यक्ष गणपत कोळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.



