तालुका
महाड एम. आय. डी. सी मधून एक इसम बेपत्ता
कोणाला सापडल्यास किंवा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीस 25000/- बक्षीस
स्वप्नील ढवण – उपसंपादक
महाड : महाड तालुक्यातील बिरवाडी एम. आय. डी. सी मधले आवड मधील एक इसम संदीप परशुराम पवार वय 40 वर्ष हे 22 सप्टेंबर 2022 पासून त्यांची होंडा कंपनीची ऍक्टिवा क्र. MH06-CE-1159 घेऊन गेले आहेत ते अजून घरी परतले नाहीत, सदर या घटनेची तक्रार त्यांची पत्नी सौ. कल्पना संदिप पवार यांनी बिरवाडी एम. आय. डी. सी येथे केली आहे,
अधिक तपास पोना /व्ही. एस. काळगिरे हे करत आहेत.
विशेष म्हणजे सादर व्यक्ती कोणाला सापडल्यास किंवा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीस 25000/- बक्षीस स्वरूपात नातेवाईकांकडून देण्यात येणार आहेत.
कोणाला सापडल्यास संपर्क करा :
पोना/व्ही. एस. काळगिरे (महाड MIDC) 968942420035
पत्नी सौ. कल्पना संदिप पवार 91450739520 / 9665921453.



