तालुका
महाड मध्ये लाडक्या बहिणींसाठी भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन

समीर पवार – शहर प्रतिनिधी बिरवाडी
महाड : रविवार 18 ऑगस्ट रोजी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या ढालकाठी येथील शिवनेरी निवास्थानी लाडक्या बहिणींसाठी भव्य रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाड विधानसभेमध्ये प्रथमच एक आगळा वेगळा कार्यक्रमाचे आयोजन उपक्रम आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.



