रायगड जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन
नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणाऱ्या दुर्घटना तसेच अनुषंगिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाने केले आवाहन
सुयोग जाधव – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड
जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तहसिल कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारणकक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमध्ये तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी तहसिल कार्यालयांमधील दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांकाचीमाहिती पुढीलप्रमाणे.
तहसिल कार्यालय, अलिबाग– 02141-222054, भ्रमणध्वनी– 8275278218, तहसिल कार्यालय, पेण– 02143 – 252036, भ्रमणध्वनी-8459482937, तहसिल कार्यालय, मुरुड – 02144- 274026, भ्रमणध्वनी– 7020573620, तहसिल कार्यालय, पनवेल – 022 – 27452399, भ्रमणध्वनी– 8369899902, तहसिल कार्यालय, उरण – 022-27222352 भ्रमणध्वनी – 9892538409, तहसिल कार्यालय, कर्जत – 02148 – 222037 भ्रमणध्वनी– 9373922909, तहसिल कार्यालय, खालापूर– 02192 – 275048, भ्रमणध्वनी – 8262898788, तहसिल कार्यालय, तळा – 02140-269317, भ्रमणध्वनी – 7066069317, तहसिल कार्यालय, माणगाव– 02140 – 262632 भ्रमणध्वनी – 7498191244, तहसिल कार्यालय, रोहा – 02194 – 233222, भ्रमणध्वनी – 9022970394, तहसिल कार्यालय, सुधागड – 02142-242665, भ्रमणध्वनी – 8830333747, तहसिलकार्यालय, श्रीवर्धन – 02147 – 222226, भ्रमणध्वनी – 9284730753 / 7249579158, तहसिल कार्यालय, म्हसळा – 02149 – 232224, भ्रमणध्वनी– 8459795326, तहसिल कार्यालय, महाड – 02145 – 222142 / 223783, भ्रमणध्वनी– 8263086355, तहसिल कार्यालय, पोलादपूर – 02191-240026, भ्रमणध्वनी – 8999067510.
तरी प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णतः सज्ज असून जिल्ह्यातील नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्यादुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.



