तालुका

धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त लोणेरे – गोरेगाव शिवसेना – युवासेनेच्या वतीने फळे वाटप

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

लोणेरे: 26 ऑगस्ट रोजी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गोरेगाव सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख मधुकर नाडकर, युवासेना उपतालुका प्रमुख अभिजित टेंबे, विभाग प्रमुख जगदिश भोकरे, रविंद्र टेंबे, शिवसेना गोरेगाव संपर्क प्रमुख प्रताप सावंत, युवानेते दिनेश हरवंडकर, अनिकेत घोसाळकर, गोरेगाव उपशहर प्रमुख नथुराम बामनोलकर, युवासेना गोरेगाव विभाग प्रमुख शैलेश महाडीक, उपविभाग प्रमुख केतन बामनोलकर, अक्षय अंधेरे, रुतीक बैकर, लोणेरे गोरेगाव विभाग शिवसेना युवासेनाचे पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!