जिल्हा

शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी यांच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त किटचे वाटप

माणगाव तालुक्यातील 500 आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक किटचे वाटप

 

सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक

माणगाव: 26 ऑगस्ट रोजी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त माणगाव तालुक्यातील शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडी यांच्या वतीने निवी आदिवासीवाडी येथील 500 आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक किटचे वाटप यावेळी करण्यात आले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, शिवसेना इंदापूर विभाग संपर्कप्रमुख आकाश उभारे, युवासेना जिल्हा सचिव अच्युत तोंडलेकर, युवासेना महाड विधानसभाप्रमुख वैभव मोरे, शिवसेना इंदापूर शहरप्रमुख दिलीप नवगणे, इंदापूर विभागप्रमुख अजित भोनकर, मा. उपसरपंच नरेश दळवी युवासेना दाखणे शाखाप्रमुख संजोग उभारे, अमेय उभारे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!