Month: July 2023
-
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी अटकेत
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात…
Read More » -
‘एक सही संतापाची’, राजकीय घडामोडींबाबत राग व्यक्त करण्यासाठी मनसेची राज्यभर स्वाक्षरी मोहीम
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरात आगळंवेगळं आंदोलन राबवलं जात आहे. राज्यातील सध्याच्या बदलत्या राजकीय घडामोडींवर…
Read More » -
पोलादपूर तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणीफौ जदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी
समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर रायगड पोलीस अंतर्गत असलेल्या हद्दीतील पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर रोडवरील मौजे दाभोळ गावाजवळ दि.…
Read More » -
महाड तालुक्यातील धरण व पर्यटनस्थळांच्या ठिकाणीफौ जदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी
श्रीकांत गायकवाड – तालुका प्रतिनिधी महाड महाड तालुक्यातील मौजे मांडले, मौजे केंबुर्ली, मौजे वाकी बु. येथील नानेमाची, मौजे भावे…
Read More » -
जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 63.01 मि.मी.पावसाची झाली नोंद
मिलिंद पवार – ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी रायगड रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 63.01 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली…
Read More » -
शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप
सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड शासन आपल्या दारी उपक्रमाची रायगड जिल्हा परिषदमार्फत प्रभावी अंमबजावणी करण्यात येत आहे. या…
Read More » -
टोमॅटो पोहोचले प्रतिकिलो दीडशे पार
अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक राज्यातील सत्ताकारण जोरात सुरू असतानाच सामान्य माणूस मात्र महागाईच्या आगीत होरपळून निघतो आहे. तीन आठवड्यांपासून टोमॅटोचे…
Read More » -
सरकार पडणार या निव्वळ अफवा; राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा मुंबई: अजित पवार सत्तेत सामील झाल्याने हे सरकार अधिक मजबूत झालं आहे, अजित…
Read More » -
राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना हटवत अजित पवारांकडून स्वतःची अध्यक्ष म्हणून नियुक्ती
संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून…
Read More » -
ठेका कामगारांच्या हक्कांसाठी विरार मध्ये सर्व पक्षीय मोर्चा
भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा विरार : 03 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विरार पश्चिम येथे ठेका कामगारांच्या हक्कांसाठी…
Read More »