जिल्हा

भारती पाटील यांनी पटकाविला मिसेस इंडिया २०२३ चा किताब

भारती पाटील या मिसेस इंडिया चा किताब मिळवणाऱ्या महाड मधील पहिल्या महिला ठरल्या

 

समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर 

महाड : महाडच्या भारती पाटील यांनी मिसेस इंडिया२०२३ किताबावर नाव कोरून विजयाचा मुकुट मिळवला आहे. भारती पाटील यांनी स्पर्धेत बेस्ट वॉक चा सब टायटल देखील प्राप्त केला आहे, या स्पर्धेत संपूर्ण भारतात मधून एकूण ४४ स्पर्धक सहभागी होते.

नुकत्याच पुणे येथील पंचतारांकित हॉटेल सदानंद रीजन्सी येथे पार पडलेल्या ताज मिस/मिस्टर/मिसेस इंडिया २०२३ या स्पर्धेत महाडच्या भारती पाटील यांनी ताज मिसेस इंडिया २०२३ पटकाविला आहे. विविध सेलिब्रिटींच्या उपस्थितीत ही सोंदर्यस्पर्धो पार पडली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!