तालुका

तळा मधील परीट आळी येथे 100% लसीकरण

सूरज पूरारकर – तालुका प्रतिनिधी तळा

नवरात्रीच्या ५ दिवशी म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी परीट आली येथे कोविड संबंधित लसीकरण करण्यात आले, या लसीकरणाला गावातील ग्रामस्थांनी महिला मंडळ तसेच तरुण मंडळ यांनी चांगला प्रतिसाद दिला. ज्यांचे पहिले व  दुसरे डोस बाकी होते त्यांना लस उपलब्ध करून एक चांगल काम केलं आहे, कारण अता लोकांची गैरसोय होणार नाही.

गावात येऊन ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांची घरी जाऊन चौकशी करून त्यांचे लसीकरण करण्यात आले, ज्यांचा पहिला व दुसरा डोस बाकी होता अश्या जवळपास पस्तीस ते चाळीस जणांचे कोविड लसीकरण डोस पूर्ण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!