ब्रेकिंग

महाराष्ट्रात करोनामुक्ती साठी केलेल्या कार्याचा World Book of Records, London कड़ून गौरव

डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक

महाराष्ट्रात करोनामुक्ती साठी केलेल्या कार्याचा World Book of Records, London कड़ून “Certificate of Commitment (Switzerland) देऊन गौरव करण्यात आला.

World Book of Records चे यूरोप चे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्ती साठी जनजागृति केली जात आहें. तसेच करोना मुक्ती साठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी Certificate of Commitment (Switzerland) ने व्यक्ती व संस्था ना सम्मानित करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!