जिल्हा

खारघर सेक्टर ११ मधील शिवशंभो सोसायटी मध्ये पनवेल महानगरपालिका मार्फत मोफत लसीकरण

राजेंद्र मोरे – शहर प्रतिनिधी पनवेल

खारघर सेक्टर ११ मधील शिवशंभो सोसायटी मध्ये सौ. प्रतीक्षा मंगेश कदम यांच्या मागणीनुसार पनवेल महानगरपालिका मार्फत मोफत लसीकरण शिबिर पार पडले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लसीकरण शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी खारघर मधील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी शिवशंभो सोसायटीमधील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!