शहर
खैरे गुरुजी यांच्या नवीन हॉटेल स्वामी गार्डन व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टोरंट उदघाटन
रेस्टोरंट उदघाटन आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते
स्वप्नील ढवण – उपसंपादक
खैरे गुरुजी यांच्या नवीन हॉटेल स्वामी गार्डन व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टोरंट याचे उदघाटन आज महाड – पोलादपूर – माणगाव चे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी राजिप सदस्य मनोज काळीजकर, उपतालुका प्रमुखसंदीप झांजे, गोपीनाथ सावंत मालुसरे, सरपंच आकले मोरे, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी राजिप सदस्य मनोज काळीजकर यांनी शुभेच्या देत, या हॉटेल मधील पदार्थांचे कौतुक केले आणी पुढील वाटचालीबद्दल शुभेच्या दिल्या.




