ब्रेकिंग

आमडोशी गावात सर्प दंशाने इसमाचा मृत्यु

सुरज पूरारकर- तालुका प्रतिनिधी तळा

सदर व्यक्ती पांडुरंग विठोबा येलकर वय वर्ष ५८ रा. अमडोशी ता. माणगाव दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मौजे अमडोशी गावाच्या हद्दीच्या बाहेर आपल्या पत्नीसह गुरे शेतात घेऊन जात असताना पांडुरंग यांच्या डाव्या पायाला घोणस जातीच्या विषारी सापाने दंश केल्याने त्यांस औषधोपचारा करीता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे आणले आसता उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास श्री. वराळे सहायक पोलिस निरीक्षक माणगाव हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!