जिल्हा

सुरक्षिततेच्या कारणास्तव रायगड किल्ला पर्यटनाकरिता 3 ते 7 डिसेंबर पर्यंत बंद

संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग 

दि. 3 डिसेंबर ते दि. 7 डिसेंबर 2021 रोजी पर्यंत किल्ले रायगड, रायगड रोप–वे, रायगड किल्ल्याच्या आजूबाजूकडील परिसर हे सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहेत.

तसेच माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचाड रोड व नातेगाव ते पाचाड बाजूकडील रस्ता सुध्दा सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांकरीता बंद करण्यात येत आहेत, असे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!