ब्रेकिंग

रोहा मधील वरसे येथील तरुणाची आत्महत्या; गळफास घेत जीवनाचा केला शेवट

सोहम जाधव – शहर प्रतिनिधी रोहा

रोहा मधील वरसे येथील सन सिटी रिवेरा मध्ये राहणाऱ्या या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, पोलिसाने दिलेल्या माहिती नुसार शैलेश शांताराम महाडिक, वय वर्ष 40 याचे मूळगाव किल्ला, असून तो वरसे येथील सन सिटी रेवेरा  येथे राहातहोता, साधारण रात्री 1 च्या दरम्यान आपल्या राहत्या घरातील हॉल मध्ये असणाऱ्या पंख्याला हुक  लावून  गळफास  घेतला, आत्महत्येचे करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही, सदर इसम हा दारूच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितलं आहे, पुढील तपास पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. जे म्हशीलकर करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!