देश-विदेश
प्राध्यापक डॉ. सतीश देशमुख यांना जल संसाधने संबंधित संशोधन प्रबंधसाठी राष्ट्रीय पुरस्कार
देशाच्या स्थापत्य विभागच्या विकासासाठी डॉ. सतीश देशमुख यांचे मोठे योगधान
संपूर्ण देशभरात डॉ. सतीश देशमुख होत आहे कौतुक
सोहम जाधव – शहर प्रतिनिधी रोहा
गेली 35 वर्ष स्थापत्य अभियांत्रिकेचा अनुभव असलेले प्राध्यापक डॉ. सतीश देशमुख यांना राष्ट्रीय पुरस्कार साठी सन्मानित केले जाणार आहे, जल संसाधने संबधीत केलेल्या संशोधन केल्यामुळे राष्ट्रीय स्थरावर डॉ. सतीश देशमुख दखल घेतली गेली, वीरमाता जिजाबाई या तांत्रिक विद्यापीठातुन त्यांनी अभियंत्रकेची डॉक्टरी संपादन केली, सध्या ते ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये H.O.D च्या पदावर कार्यरत आहेत.
प्राध्यापक डॉ. सतीश देशमुख यांनी सांगितले इथून पुढे माझ्या शिक्षण, अनुभव, कौशल्य आणि ज्ञान यांचा उपयोग राष्ट्रच्या विकासाठी झाला तर हे माझ्य भाग्यच समजेल असं मत व्यक्त केले.