शहर

चोचिंदे गवळवाडी येथे सामाजिक सभागृह करिता १० लाखाचा निधी मंजूर

मयूर महाडिक - उपशहर प्रतिनिधी रायगड

आमदार अनिकेत तटकरे यांच्या स्थानिक आमदार विकास कामांतर्गत आमदार निधीतून चोचिंदे गवळवाडी येथील सामाजिक सभागृहकरिता १० लाख रु निधी मंजूर करण्यात आला.

खासदार सुनील तटकरे व राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदीती तटकरे यांचे चोचिंदे गवळवाडी महाड येथील ग्रामस्थांनी सन्मान करत मानले आभार व राधाकृष्ण मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहन सोहळा तसेच सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन चे हि यावेळी निमंत्रण देण्यात आले.

खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदीती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांचे चोचिंदे गवळवाडी वर असणारे विशेष प्रेम तसेच चोचिंदे गवळवाडीला विकास कामाला नेहमी झुकते माप देत असणाऱ्या विविध समस्या दूरकरत विकास होताना दिसत आहेत.

     

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!