जिल्हा

सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पाऊसाने झोडपले


दशरत
थोरवे – जिल्हा प्रतिनिधी सोलापूर

सोलापूर : 08 एप्रिल 2022 शुक्रवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास जोरदार स्वरुपाचे वारे व ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरुपाचा अवकाळी पाऊसाने माढा, पंढरपूर, करमाळा अश्या इतर तालुक्यांना  झोडपले.

अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावल्याचे दिसून येते, त्यामुळे वातावरणामध्ये थंडावा निर्माण झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!