महाराष्ट्र
औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रोजा इफ्तार कार्यक्रम संपन्न
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती
सागर पवार – मुख्य व्यवस्थापकीय संपादक
औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या रोजा इफ्तार कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती होती, मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात मोठ्या उत्साहात रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी औरंगाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
