आरोग्य व शिक्षण

रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या रायगड विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळामध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

पेण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मालेवाडी, वडाचा दांडआणि प्रधानवाडी शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

सागर पवार – मुख्य व्यस्थापकीय संपादक

पेण : रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या रायगड विभागाच्या वतीने पेण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मालेवाडी, वडाचा दांड आणि प्रधानवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य निलेश पाटील, करण पाटील, रायगड जिल्हा संघटक विशाल तांडेल, जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापक व शिक्षक समूह उपस्थित होते.

मालेवाडी, वडाचा दांड आणि प्रधानवाडी या जिल्हा परिषद शाळेमधील मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!