तालुका
अर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान निम्मित महिला बचत गटाच्या महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नाबार्ड स्थापना दिनाच्या औचीत्याने राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे करण्यात आले आयोजन
सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. शाखा विन्हेरे व राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटाच्या महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

दी. 8 जुलै 222 रोजी मान्यवरांच्या उपस्थित महिला बचत गटाच्या महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी शाखेचे शाखाधिकारी सुमेधा घोसाळकर, बँकेचे कॅशियर नितिन चांदोरकर, सोपान दळवी, महाड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चांदोरकर तसेच महिला पदाधिकारी उपस्थितीत होते.



